लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय दर्डा

विजय दर्डा, मराठी बातम्या

Vijay darda, Latest Marathi News

विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
Read More
विजय दर्डा यांनी उद्योजकांना सांगितली नेतृत्व क्षमता विकासाची पंचसूत्री - Marathi News | Vijay Darda told entrepreneurs about the five pillars of leadership development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय दर्डा यांनी उद्योजकांना सांगितली नेतृत्व क्षमता विकासाची पंचसूत्री

नाहर जितो बिजनेस नेटवर्क मेन्टरशिप कार्यक्रमात मान्यवरांचे मनोगत ...

लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्ष; टेकडी गणेशाच्या चरणी ५० किलोंचा लाडू अर्पण - Marathi News | Chairman of Lokmat Editorial Board vijay darda has offered 50 kg laddu to tekdi ganesha occaion of Lokmat Golden Jubilee Yea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्ष; टेकडी गणेशाच्या चरणी ५० किलोंचा लाडू अर्पण

Nagpur News : विदर्भाच्या मातीतून जन्मलेले आणि गेली सलग ५० वर्षे निरंतर लोकजागरासाठी वाहून घेतलेले ‘लोकमत’ आज आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. ...

Lokmat Infra Conclave: आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची - विजय दर्डा - Marathi News | Lokmat Infra Conclave: Maharashtra's journey is important for modern India - Vijay Darda | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची - विजय दर्डा

फक्त बातम्या देणे, टीकाटिप्पणी करणे एवढेच ‘लोकमत’चे काम नाही. तर, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते करणे व चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे महत्त्वाचे आहे असं विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात सांगितले. ...

करदात्यांप्रती सन्मान असावा, संवाद-सद्भाव आवश्यक; विजय दर्डा - Marathi News | There should be respect for taxpayers, communication is essential; Vijay Darda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करदात्यांप्रती सन्मान असावा, संवाद-सद्भाव आवश्यक; विजय दर्डा

Nagpur News आपण राष्ट्रनिर्माणात योगदानासह करदात्यांना कर भरण्यासाठी प्रेरणादेखील देऊ शकता, असे प्रतिपादन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यास हृदयही विशाल असावे लागते - राज्यपाल - Marathi News | The work of freedom fighter Jawaharlal Darda is multifaceted; You have to have a big heart to carry everything for the country says Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे कार्य बहुआयामी; देशासाठी सर्वस्व वाहून घेण्यास हृदयही विशाल असावे लागते - राज्यपाल

मातोश्री दर्डा सभागृहाच्या लॉनमध्ये गुरुवारी जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि डॉ. गोवर्धनलाल पाराशर (राजस्थान) यांच्या ऑस्टिओपॅथी शिबिराचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ...

पाच कोटी देऊन दोन वर्षांत नाट्यगृह कार्यान्वित करू - Marathi News | We will operate the theater in two years by paying five crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजय दर्डा यांच्या राज्यपालांकडील मागणीनंतर पालकमंत्र्यांची घोषणा, सव्वाशे कोटीचे सामान्य रुग्णालयही

विजय दर्डा यांनी राज्यपालांकडे यवतमाळच्या विकासाबाबतचे विविध प्रश्न मांडले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या सर्व प्रश्नांची दखल घेत त्याबाबतची घोषणाही भाषणातून केली. याच मुद्द्यावर भाष्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, यवतमाळचे प्रश्न ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा - Marathi News | The need for strong political will for the Wardha-Yavatmal-Nanded railway line says Vijay Darda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा

केंद्र व राज्य शासनाकडून लोकहिताच्या योजनेचा ‘फुटबॉल’... ...

लिश्टेनश्टाइनला जमले, जगाला का जमू नये? - Marathi News | Liechtenstein gathered, why not the world? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लिश्टेनश्टाइनला जमले, जगाला का जमू नये?

लिश्टेनश्टाइन या चिमुकल्या देशाने बलात्कारांना आळा घालण्यात धोरणात्मक यश मिळवले आहे. अख्ख्या जगाने हा धडा गिरवला पाहिजे. ...