विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
एकीकडे सोशल मीडियावर ##BottleCapChallenge ट्रेण्ड होतोय, दुसरीकडे या चॅलेंजने अनेक हॉलिवूड व बॉलिवूड स्टार्सला क्रेजी केले आहे. बॉलिवूडचे म्हणाल तर सर्वप्रथम अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारले. अक्षयच्या पाठोपाठ अभिनेता टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल, क ...