लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्युत जामवाल

विद्युत जामवाल

Vidyut jammwal, Latest Marathi News

विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद - Marathi News | Lucky for Vidyut Jamwal, 'Khuda Hafiz', the film received a strong response on the OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालसाठी लकी ठरला 'खुदा हाफिज', ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मिळाला दमदार प्रतिसाद

विद्युतच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओपनिंग देणारा 'खुदा हाफिज' चित्रपट ठरला आहे. ...

'खुदा हाफिज'मध्ये विद्युत जामवालला ही गोष्ट वाटली चॅलेजिंग, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | In 'Khuda Hafiz', Vidyut Jamwal found this story challenging, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खुदा हाफिज'मध्ये विद्युत जामवालला ही गोष्ट वाटली चॅलेजिंग, जाणून घ्या याबद्दल

कुमार मंगत पाठक व अभिषेक पाठक निर्मित आणि फारुख कबीर दिग्दर्शित 'खुदा हाफिज' चित्रपटात बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवाल एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा... ...

शिवलिका ऑबेरॉय म्हणतेय, 'घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे...' - Marathi News | Shivalika Oberoi says, 'Audience is more important than dynasty ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवलिका ऑबेरॉय म्हणतेय, 'घराणेशाहीपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचे...'

बॉलिवूड अभिनेत्री शिवलिका ऑबेरॉय लवकरच 'खुदा हाफिज' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत... ...

'खुदा हाफिज' सिनेमाचे दुसरे गाणे आले समोर, या तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | Mera Intezaar Karna Song From Khuda Haafiz Movie Starring Vidyut Jammwal And Shivaleeka Oberoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खुदा हाफिज' सिनेमाचे दुसरे गाणे आले समोर, या तारखेला होणार प्रदर्शित

'खुदा हाफिज' सिनेमाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ''मेरा इंतजार करना'' गाण्याने रसिकांची अधिक पसंती मिळवली आहे. ...

सत्य घटनेने प्रेरीत असलेला 'खुदा हाफिज' - फारुख कबीर - Marathi News | 'Khuda Hafiz' inspired by a true incident - Farooq Kabir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्य घटनेने प्रेरीत असलेला 'खुदा हाफिज' - फारुख कबीर

विद्युत जामवाल अभिनीत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक फारुख कबीर यांच्याशी केलेली ही बातचीत... ...

खुदा हाफिजमधील 'जान बन गया' हे रोमँटिक गाणे ऐकून पडाल प्रेमात  - Marathi News | Fall in love with the romantic melody 'Jaan Ban Gaye' from Khuda Haafiz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुदा हाफिजमधील 'जान बन गया' हे रोमँटिक गाणे ऐकून पडाल प्रेमात 

विद्युत जामवाल आणि शिवालीका ओबेरॉय स्टारर डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होण्यास सज्ज ...

विद्युत जामवालला झाली अमित शहांना घट्ट मिठी मारण्याची इच्छा...पण चुकून; वाचा काय आहे भानगड - Marathi News | vidyut jammwal accidentally tag amit shah instead of amit sadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्युत जामवालला झाली अमित शहांना घट्ट मिठी मारण्याची इच्छा...पण चुकून; वाचा काय आहे भानगड

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवाल सध्या ट्विटरवर ट्रोल होतोय. का तर एक छोटीशी चूक.  ...

बहुप्रतिक्षित ‘खुदा हाफिज’चा ट्रेलर OUT, या कलाकरांच्या आहेत भूमिका - Marathi News | Khuda Hafiz trailer: Vidyut Jammwal on an extraordinary journey to find missing love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुप्रतिक्षित ‘खुदा हाफिज’चा ट्रेलर OUT, या कलाकरांच्या आहेत भूमिका

डिस्ने + हॉटस्टार मल्टिप्लेक्स अंतर्गत प्रदर्शित होणाºया अनेक चित्रपटांपैकी खुदा हाफिज हा तिसरा चित्रपट आहे. ...