विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
विद्युत जामवाल आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो. ...