Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. ...
जुने गोवा येथील बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि तो बंगला तोडून टाकावा, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत केली होती. या मागणीवर चर्चा करताना विजय सरदेसाई, वेन्जी विएगश आणि क्रूझ सिल्वा यांनी हे ...
लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. ...
सर्वांचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. तसेच, अन्यायाविरुद्ध बंड करणे, ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणाऱ्या तीन खास घोषणाही केल्या. ...