एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
विधानसभा, मराठी बातम्या FOLLOW Vidhan sabha, Latest Marathi News
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रेटारेटी होते. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. ...
विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली ...
कोल्हापूर : सरपंच हत्या प्रकरण मोठ्या धाडसाने लावून धरल्याने संपूर्ण राज्याच्या काेनाकोपऱ्यात पोहोचलेले आमदार सुरेश धस यांनी कोल्हापूर जिल्हा ... ...
१३ आरोपींना अटक झाली आहे. ९ वॉण्टेड आरोपींविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या झडतींमध्ये रोख ६ कोटी ७७ लाख रुपये मिळाले. ...
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. ...
विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे. ...
Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...
"हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही..." ...