स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आणि खेडयापाडयावरील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे काम अधिक गतीने करत रहाणार असा ठाम विश्वास शिक्ष ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षांनी विविध खात्यांतील घोटाळ्यांचा विषय उपस्थित केला आहे. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अ ...
राज्यातील १७ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आज विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ झाला. विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्यात आला. ...
सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारून नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवा, या व अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि तरुण बेरोजगारांनी विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया यांनी हे आंदोलन ...
झोपडपट्टीवासीयांबरोबरच म्हाडा रहिवाशांना संरक्षण देण्यासाठी मुंबईतील एसआरएबरोबर म्हाडाच्या पुनर्विकास योजन महारेराच्या कक्षेत आणण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानसभेत केली. ...
सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांवरील निर्बंधांसंबंधी कायद्यात सुधारणा करताना हुक्का पार्लरवरील निर्बंधांचाही समावेश करण्यात आला आहे. हा कायदा अमलात आल्यावर राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधा ...