चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर (५२८) यांनी ३७ मतांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ (४९२) यांच्यावर विजय संपादन केला. ...
- उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीची नियोजित मतमोजणी २४ मे रोजी होणार होती़ मात्र, निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी दिलेल्या निर्देशानुसार आता ही मतमोजणी ढकलण्यात आली आहे. ...