महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांवर लादलेले दहापटापेक्षा जास्त सेवा शुल्क हटविण्याची घोषणा गुरुवारी राज्य शासनातर्फे विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ...
भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे. ...
महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. ...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळवून सुद्धा महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपला विरीधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. ...
विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प ...