लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

CM फडणवीसांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षांकाना झापले, घेतला मोठा निर्णय; नेमके काय घडले? - Marathi News | cm devendra fadnavis get angry over the security of vidhan bhavan know what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीसांनी विधान भवनाच्या सुरक्षारक्षांकाना झापले, घेतला मोठा निर्णय; नेमके काय घडले?

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रेटारेटी होते. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. ...

अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी - Marathi News | congress claims the post of leader of opposition in vidhan parishad uddhav sena faces a dilemma sharad pawar group gave two and a half years of formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांचा फॉर्म्युला! काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा, मविआत उद्धवसेनेची कोंडी

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. ...

शक्तिपीठ महामार्ग करणार, सर्वांना विश्वासात घेतले जाणार: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन - Marathi News | shaktipeeth highway will be built everyone will be taken into confidence said governor c p radhakrishnan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्ग करणार, सर्वांना विश्वासात घेतले जाणार: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

शक्तिपीठ द्रुतगती मार्ग, केवळ प्रवासाचा वेळच कमी करणार नाही, तर या प्रदेशातील आर्थिक विकासालादेखील चालना देईल,  असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात सांगितले. ...

मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले - Marathi News | budget session maharashtra 2025 opposition strategy for pressure firm on dhananjay munde manikrao kokate resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडे-कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम, दबावासाठी विरोधकांची रणनीती; परिषदेत CMनी प्रश्न टोलवले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा जाहीर होण्याची अटकळ ठरली फोल; शोकप्रस्तावामुळे विरोधी नेत्यांचे घोषणाबाजीवर समाधान ...

उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांचे लक्ष्य गृहखाते! मविआला संधी, सत्तापक्षाची परीक्षा - Marathi News | maharashtra legislative budget session 2025 starts from tomorrow and opposition likely to target home ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांचे लक्ष्य गृहखाते! मविआला संधी, सत्तापक्षाची परीक्षा

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...

विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण? - Marathi News | satej patil appointed as congress leader in legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ...

विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय? - Marathi News | 33% of the seats in the maharashtra Legislative Council are still vacant; what is the current situation in the House? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याची झळ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  ...

विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक; पण मिळणार कोणाला? - Marathi News | Governor Appointed Legislative Council MLA from Kolhapur District Many leaders are interested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक; पण मिळणार कोणाला?

महायुतीकडून मादनाईकांचे नांव ...