लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

विधिमंडळ अधिवेशन केवळ दोन दिवसांचे; कामकाज सल्लागार समितीत निर्णय, फडणवीस बैठकीतून पडले बाहेर - Marathi News | Legislative session only two days; Decisions in the Working Advisory Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ अधिवेशन केवळ दोन दिवसांचे; कामकाज सल्लागार समितीत निर्णय, फडणवीस बैठकीतून पडले बाहेर

दोन दिवसांच्या कामकाजात प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी नसतील. अधिवेशनासाठी विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकासाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य असेल. ...

विधान परिषदेला पैसेवाल्यांना उमेदवारी का; सोलापूर जिल्हा परिषदेत चर्चा - Marathi News | Why the moneyed candidates for the Legislative Council; Discussion in Solapur Zilla Parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधान परिषदेला पैसेवाल्यांना उमेदवारी का; सोलापूर जिल्हा परिषदेत चर्चा

झेडपीत चर्चा : अपक्ष सदस्यांचे एकत्रीकरण झाले सुरू ...

Solapur Political; प्रशांत परिचारकांच्या विरोधात विधान परिषदेसाठी दिलीप माने - Marathi News | Solapur Political; Dilip Mane for Legislative Council against Prashant Paricharak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Political; प्रशांत परिचारकांच्या विरोधात विधान परिषदेसाठी दिलीप माने

राष्ट्रवादीची बैठक : राजन पाटील, उमेश पाटील यांच्याही नावाची चर्चा ...

मोठी घडामोड! विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; लवकरच निर्णय होणार - Marathi News | The list of 12 names of the Legislative Council is with the Governor only; A decision will made soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी घडामोड! विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; लवकरच निर्णय होणार

राज्यपालाने विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी स्वतःकडे ठेवली आहे. अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती ...

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे - Marathi News | The state government is committed to the overall development of the Dhangar community - Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे

Dhananjay Munde : येत्या काळात धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा  - Marathi News | Good news for Divyang school staff in the state, 7th pay commission to be implemented, social justice minister Dhananjay Munde announces in vidhan parishad in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा 

Dhananjay Munde : दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत घोषित केले ...

काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Congress MLC prakash rathod found watching porn in Karnataka Legislative Assembly; | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद

Karnatak Mlc porn : सदनातील कार्यवाहीवेळी राठोड त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतातरी व्हि़डीओ पाहताना दिसत आहेत. न्यूज चॅनलनी ते मोबाईलमध्ये पाहतानाचा व्हिडीओ ब्लर करून दाखविला ...

महाआघाडी, भाजपला अतिआत्मविश्वास नडला - Marathi News | Mahaaghadi, BJP was overconfident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाआघाडी, भाजपला अतिआत्मविश्वास नडला

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. ...