Maharashtra Vidhimandal News: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्कारांना मुहूर्त मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. ...