लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

नागपुरात विदर्भवाद्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज,एक कार्यकर्ता जखमी - Marathi News | Police lathicharged on Vidarbhawadi, one worker injured in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विदर्भवाद्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज,एक कार्यकर्ता जखमी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला. ...

नागपुरात शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा - Marathi News | Riots between Shiv Sena-Vidharbhavadi in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे - Marathi News | Politics is dangerous for Vidarbha: Avinash Pandey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या नावावर राजकारण धोकादायक : अविनाश पांडे

वेगळ्या विदर्भाच्या नावावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. परंतु याला राजकीय रूप मिळणे हे धोकादायक आहे. मात्र केवळ नारे देऊन विदर्भाचे भले होणार नाही. वेगळ्या विदर्भाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत व त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची प्रचंड आवश्यकता ...

विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ - Marathi News | Shivsena and Maharashtraans mess in Vidarbha's program | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ

नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते ... ...

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा - Marathi News | water scarcity in vidarbha only 18 percent water remaining in dams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा  ...

चंद्रपुरात सूर्य ओकतोय आग; विदर्भातील हॉट सिटी - Marathi News | Fire of sun burns Chandrapur; Hot City in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सूर्य ओकतोय आग; विदर्भातील हॉट सिटी

चंद्रपूर जिल्हा मागील तीन दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघतो आहे. सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला आहे.  गुरुवारी ४५.३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. ...

पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट - Marathi News | water scarcity in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण ...

विदर्भाचा घात करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to the BJP that killed Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा घात करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

सत्ताधारी भाजपाकडून व त्यांच्या सहयोगी पक्षाकडून विदर्भ राज्य निर्मितीबाबत दिलेली आश्वासने दुर्लक्षित केली आहेत. विदर्भाच्या जनतेत असंतोष आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जनतेने विदर्भाचा विश्वासघात करणाऱ्या भाजपा व सहयोगी पक्षांना धडा शिकवावा, अस ...