Next

विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 08:51 PM2018-04-30T20:51:48+5:302018-04-30T20:52:09+5:30

नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते ...

नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते आनंद अडसूळ हेही उपस्थित होते.