लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता - Marathi News | The possibility of windy rain in Vidarbha between January 24 and 26 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर भूसंपादन बाकी! - Marathi News | 35,000 hectares of land in Vidarbha region pending for various project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर भूसंपादन बाकी!

अमरावती विभागातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता ४९ हजार ६६४.३१ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. अद्यापही ३५ हजार ३८६.६५ हेक्टर भूसंपादन बाकी असल्याची माहिती वरिष्ठ अइभयंत्यांनी दिली.  ...

विदर्भातील नाट्यचळवळ - Marathi News | Drama movement in Vidarbha | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विदर्भातील नाट्यचळवळ

५८ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या व अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘अनिमा’ या नाटकाच्या निमित्ताने संजय भाकरे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्पर्धेसाठी त्यांच्या संस्थेकडून न ...

विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच - Marathi News | Vidarbha's resolution: Vidarbha state will get this year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवाद्यांचा संकल्प : विदर्भ राज्य यंदा मिळवणारच

विदर्भ निर्माण यात्रेतून निवडणूक जिंकण्याची स्फूर्ती मिळाली आहे. आता विदर्भवाद्यांनीच विदर्भ मिळविण्याचा निर्धार केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य यंदा मिळवणारच, असा संकल्प विदर्भवादी नेत्यांनी शनिवारी नागपुरात केला. ...

विदर्भ राज्यासाठी जनतेने एकत्र यावे - Marathi News | People should come together for the state of Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ राज्यासाठी जनतेने एकत्र यावे

विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले. ...

विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट - Marathi News | Wildlife crisis of farmers in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट

पीक नुकसानीमुळे हवालदिल : मदतीला विलंब, लालफितशाहीत अडकल्या फाईली ...

पश्चिम विदर्भात तीन हजार गावांत पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 3,000 villages in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात तीन हजार गावांत पाणीटंचाई

४३३५ उपाययोजना प्रस्तावित : आराखडा तयार, ९५.२० कोटींचा खर्च  ...

विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार - Marathi News | Vidarbha State Movement Committee will contest the election | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार

सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समित ...