रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल् ...
विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे. ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात नागपूरचे लोकनाथ यशवंत यांच्यासह विदर्भातील चार कवींच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ सब-ज्युनियर महिला हॉकी संघाला मोठा दिलासा दिला. या संघाला नवव्या अखिल भारतीय सब-ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात यावे, असा आदेश हॉकी इंडियाला देण्यात आला. ही स्पर् ...
विदर्भातील मातीत जन्माला आलेल्या एका तरुणाने आज देशातील एक प्रमुख वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहेच. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने जागतिक पातळीवर आपले नाव कोरत देशाचे नावही उंचावले आहे. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ...
कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीमध्ये आर्या दाऊ हिने ९९.४० टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल तर, देशात तृतीय स्थान पटकावले. ती भारतीय कृष्ण विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. ...