गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. ...
काँग्रेससारखाच भाजपा सरकारनेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेष निधी जाहीर केला. मात्र यावर्षी १०० कोटीच्या जागी फक्त ५० कोटी रुपये देण्यात आले. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देत वीज बिलांची होळी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असल ...