डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी रेल रोको आंदोलन पुकारले होते. यासाठी विदर्भवादी आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मनीषनगर रेल्वे गेटजवळ पोहोचले. परंतु त्यांना पोलिसांनी रोखले. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ...
गोंदिया जिल्ह्याला नक्षलग्रस्त असा ठपका लागल्याने अधिकारी-कर्मचारी गोंदियाला येण्याचे टाळतात. शासनाने पाठविलेच तर कित्येक सुटी घेऊन बसतात किंवा नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून आपली बदली करवून घेतात. मात्र ज्यांच्याकडे हे शस्त्र नाहीत ते मात्र ...
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चा ...
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली ...