विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूर, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद ... ...
Heavy rains Warning in Nagpur and Vidarbha पुढील तीन दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळवारे आणि मेघगर्जनेसह होणाऱ्या या पावसाच्या अंदाजामुळे सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
Monsoon arrivesएरवी नागपुरात १३ ते १५ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. मात्र यंदा मान्सूनने आश्चर्याचा धक्का दिला असून बुधवारीच तो उपराजधानीत दाखल झाला. हवामान खात्याचा अंदाजदेखील अपयशी ठरला असून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. ...
Weak restrictions and sluggish vaccinations शिथिल झालेले निर्बंध व मंदावलेल्या लसीकरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ६ जूनरोजी पाच हजाराच्या आत लसीकरण झाले. ...
Chance of rain everywhere हवामान विभागाने ८ जूनपासून विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविली आहे. ९ जूननंतर दाट पावसाची शक्यता वर्तविली असल्याने यंदा मृग प्रारंभापासूनच बरसणार, असे संकेत आहेत. ...