महाराष्ट्रात थंडी वाढण्याची स्थिती कायम आहे. तसेच, राज्यामध्ये काही भागांमध्ये ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक् ...
लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. ...
दि. १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकतात. ...