लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून... - Marathi News | Minimum and maximum temperature in the state has dropped, from tomorrow... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे. ...

उबाठा पक्षाला 'दे धक्का'; उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्यातच महिला प्रवक्त्याचा राजीनामा - Marathi News | Uddhav Thackeray's visit to Vidarbha and resignation from women office bearers shilpa bodkhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठा पक्षाला 'दे धक्का'; उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौऱ्यातच महिला प्रवक्त्याचा राजीनामा

शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत महिला आमदार मनिषा कायंदे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. ...

विदर्भ- मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, काय आहे राज्याचा अंदाज? - Marathi News | Chance of rain with thunder in Vidarbha- Marathwada, what is the forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भ- मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, काय आहे राज्याचा अंदाज?

एकीकडे तापमान तीशीपार जात असताना विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काय आहे कारण? ...

मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून  - Marathi News | Maratha agitation effect on st railway police also on alert mode; Many trains from Vidarbha stuck in Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन सुरु करतंय हा प्रकल्प - Marathi News | Good news for orange farmers; The government is starting this project to process oranges | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन सुरु करतंय हा प्रकल्प

संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ...

तंत्र विदर्भ राज्यासाठी खान्देश सीमेवर वाहतूक रोखली - Marathi News | Traffic stopped at Khandesh border for Vidarbha state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तंत्र विदर्भ राज्यासाठी खान्देश सीमेवर वाहतूक रोखली

यावेळी विदर्भातील शेवटचे गावं रणथम चिखली खान्देश सीमेवर "विदर्भ राज्यात आपले सहर्ष स्वागत आहे" या आशयाचे फलक लावण्यात आले. ...

कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान, काय सांगतोय हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Vidarbha for three days see details Forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान, काय सांगतोय हवामान अंदाज 

विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची व्यक्त केलेली शक्यता ही कायमच आहे. ...

थंडी गायब होणार; विदर्भासह मराठवाड्यालगत पाऊस कोसळणार! किरकोळ गारपीट होण्याची शक्यता - Marathi News | The cold will disappear; Vidarbha along with Marathwada rain will fall Slight chance of hail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी गायब होणार; विदर्भासह मराठवाड्यालगत पाऊस कोसळणार! किरकोळ गारपीट होण्याची शक्यता

...तर हवामानात बदल होत असतानाच पुढील ३ ते ४ दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...