Vidarbha, Latest Marathi News
नेते निवडणुकीत व्यस्त; शेतकरी कापूस दराने त्रस्त ...
सोलापुरात सर्वाधिक कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले ...
शहरातील २९ वेदर स्टेशनपैकी २२ ठिकाणचे किमान तापमान हे २० अंशाच्यावर नोंदवले गेले आहे. यावरून पुणे ‘हॉट’ ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.... ...
ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
कुलगुरूंनी घेतला आढावा : विदर्भाचे शेतकरी करणार अभ्यास दौरा ...
मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून, मोसंबीवर कोळी किडिंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ...
कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. ...
१४ पैकी ७ तालुक्यांतील गावांचा समावेश, गैर आदिवासी भागात टँकर ...