Maharashtra Weather Imbalance : मान्सून वेळेवर आला, पण कुठे आला हेच खरे प्रश्नचिन्ह ठरत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवांधार पाऊस, तर विदर्भ व मराठवाड्यात करपलेली जमीन यामुळे मान्सूनचे 'विषम' रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. हवामान खात्याचे अंदाज ...
Maharashtra Rain Update : पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जूनची सरासरी गाठली आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो. ...
बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...
Tadoba Safari Monsoon Break: पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागाने १ जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळा संपेपर्यंत जंगल सफारीसाठी वाट बघावी लागणार आहे. ...
Maharashtra Weather Update : आजचा दिवस पावसाचा. महाराष्ट्रात मान्सून जोरदार सक्रिय आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी अलर्ट जारी केला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेतकरी आणि ना ...
चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. ...