बुलडाणा: शासनमान्य अनुदानीत शाळांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबीत आहेत. पदभरतीपासून शाळांना मिळणाºया अनुदानापर्यंतचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने एल्गार पुकारला असून २ नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा ...
अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन...... ...
सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील दुर्गम गावांना भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी एका ग्रामस्थाच्या घरी जाऊन भोजन केले. ...
शहरातून लगतच्या पाच जिल्ह्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यात गुटखा पुरवठा केला जातो. यातून दररोज २५ लाखांची उलाढाल होत आहे. शहरात दोन गुटखा माफियांची जिंतूर शहरासह परिसरात ३ गोदामे आहेत. ...
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे. ...