मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटत ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. ...
नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते. ...
गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. ...