लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

पूर्व विदर्भात डेंग्यूचे ३८८ रुग्ण - Marathi News | 388 dengue patients in East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात डेंग्यूचे ३८८ रुग्ण

पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे . ...

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा - Marathi News | In 502 projects in West Vidarbha, 68.20 percent water stored | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

दोन मोठे प्रकल्प १०० टक्के : पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला ...

Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान! - Marathi News | Vidhan Sabha 2019: Mukul wasnik challenges to win vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Vidhan Sabha 2019 : विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान!

काँग्रेसपुढील आव्हानांचा सामना करीत विजय मिळवून देण्यासाठी आता वासनिकांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. ...

विदर्भात चार दिवस पाऊस! - Marathi News | Four days of rain in Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात चार दिवस पाऊस!

चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

कृषी आणि उद्योगांनी होणार विदर्भाचा विकास :नितीन गडकरी - Marathi News | Vidarbha development by agriculture and industries: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी आणि उद्योगांनी होणार विदर्भाचा विकास :नितीन गडकरी

कृषी आणि उद्योगांनी विदर्भाचा शाश्वत विकास होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. ...

विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे - Marathi News | Vidarbha Maza Party will contest assembly elections: Rajkumar Tirpude | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका सर्व शक्तिनिशी लढविण्याचा निर्धार विदर्भ माझा पार्टीने केला आहे , अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा  - Marathi News | the water storage in 502 projects in West Vidarbha is 63% | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा 

पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...

पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला  - Marathi News | In the three major projects in West Vidarbha, over 91 per cent water resources | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील तीन मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला 

आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...