लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "... तरतुदी सूक्ष्मदर्शी यंत्रानं पाहाव्या लागतील" - Marathi News | former finance minister sudhir munganiwar criticize government over maharashtra budget sesion finance minister ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "... तरतुदी सूक्ष्मदर्शी यंत्रानं पाहाव्या लागतील"

Maharashtra Budget Session : अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची माजी अर्थमंत्र्यांची टीका ...

विदर्भात वाढतोय कोरोनाचा ग्राफ : ३३८९ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू - Marathi News | Corona graph on the rise in Vidarbha: 3389 new patients added, 24 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात वाढतोय कोरोनाचा ग्राफ : ३३८९ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू

Corona graph विदर्भात मार्च महिन्यापासून वाढत गेलेला कोरोनाचा ग्राफ सप्टेंबर २०२० मध्ये आपल्या उच्चांकावर होता. ऑक्टोबर महिन्यापासून त्यात घसरण आली. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्राफ वाढताना दिसून येत आहे. ...

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही..." - Marathi News | CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha clarification on maharashtra vidarbha sudhir munganiwar devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही..."

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मंडळांना मुदतवाढ देऊ, असं यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. ...

विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर : २,८९६ नवे रुग्ण, १९ मृत्यू  - Marathi News | Number of coronaviruses stable in Vidarbha: 2,896 new patients, 19 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर : २,८९६ नवे रुग्ण, १९ मृत्यू 

coronaviruses stable in Vidarbha विदर्भात सलग तीन दिवसांपासून ३ हजारावर कोरोनाबाधितांची नोंद झाली असताना शनिवारी त्यात घट आली. २८९६ नव्या रुग्णांची भर पडली तर १९ रुग्णांचे जीव गेले. ...

विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’! - Marathi News | 'No entry' for Bus departing from Vidarbha in Parbhani! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’!

State Transport Bus परभणीसाठी सुटणाऱ्या एस. टी. बसेस हिंगोलीपर्यंतच धावणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या अकोला विभागातर्फे देण्यात आली आहे. ...

सगळ्या तपासण्यांची चौकशी व्हावी, कोरोना टेस्टींगवर दरेकरांचे प्रश्नचिन्ह - Marathi News | All investigations should be investigated, Pravin darekar questioned on corona testing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्या तपासण्यांची चौकशी व्हावी, कोरोना टेस्टींगवर दरेकरांचे प्रश्नचिन्ह

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तेथील एका जिल्हा परिषद सदस्याने जाणीवपूर्वक कोरोना पॉझिटीव्ही अहवाल दिला जात असल्याचा आरोप केला आहे. ...

वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी - Marathi News | Nana Patole should follow my fathers resolution regarding separate Vidarbha says congress leader Ashish Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वेगळ्या विदर्भासंदर्भातील 'त्या' ठरावाचा नाना पटोलेंनी पाठपुरावा करावा; आशिष देशमुख यांची मागणी

Ashish Deshmukh on Vidarbha : विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचं देशमुख यांचं मत ...

कोरोना रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला टाकले मागे : १०७३ नवे रुग्ण, आठ मृत्यूची नोंद - Marathi News | Amravati overtakes Nagpur in corona outbreak: 1,073 new patients, eight deaths recorded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला टाकले मागे : १०७३ नवे रुग्ण, आठ मृत्यूची नोंद

Corona Virus in Vidarbha कोरोनाच्या अकरा महिन्यातील काळात पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अमरावतीने नागपूरला मागे टाकले. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात ३६९, तर नागपूर जिल्ह्यात ३१९ रुग्णांची नोंद झाली. ...