लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

उत्तरेचे वारे राज्यात धडकले; कशी राहणार थंडी - Marathi News | North winds hit the state; How will it be cold? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेचे वारे राज्यात धडकले; कशी राहणार थंडी

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. ...

राज्यभरात भरली हुडहुडी! नागपुरात रात्रीचा पारा ८.७ अंशावर; विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा घसरला - Marathi News | Night mercury at 8.7 degrees in Nagpur Mercury fell in all the districts of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यभरात भरली हुडहुडी! नागपुरात रात्रीचा पारा ८.७ अंशावर; विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा घसरला

आकाशातून ढगांची गर्दी पूर्णपणे हटल्यानंतर दिवसरात्रीच्या तापमानात मोठी घसरण झाली. ...

राज्य गारठले! नाशिक ७.४ अंश,  उर्वरित राज्यातही हुडहुडी कायम - Marathi News | The state temperature has fallen! Nashik 7.4 degrees, the rest of the state also continues to be cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य गारठले! नाशिक ७.४ अंश,  उर्वरित राज्यातही हुडहुडी कायम

राज्यात बहुतांश भागात तापमान १५ अंशांच्या आतच.. जाणून घ्या तुमच्या भागात किती होते तापमान.. ...

राज्यात थंडीचा कडाका कायम; १ फेब्रुवारीपर्यंत थंडी जाणवणार - Marathi News | Cold weather continues in the state; Cold will be felt till February 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात थंडीचा कडाका कायम; १ फेब्रुवारीपर्यंत थंडी जाणवणार

दि. १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान १४, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० म्हणजे दोन्हीही त्यांच्या सरासरी इतके किंवा त्यापेक्षा एखाद्या अंशाने कमी असू शकतात. ...

गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद! - Marathi News | Gaymukh's uninterrupted spring suddenly closed! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात. ...

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काय आहे हवामान खात्याचा अंदाज? - Marathi News | Chance of unseasonal rain for the next three days, what is the forecast of the Meteorological Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.हे वारे समुद्राच्या १.५ किमी वर वाहत आहेत. ...

Weather: पुन्हा अवकाळीचे ढग! राज्यात या भाागात पावसाची शक्यता, कसे राहणार तापमान? - Marathi News | Weather: Chance of light rain in Vidarbha, how will the temperature be in Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather: पुन्हा अवकाळीचे ढग! राज्यात या भाागात पावसाची शक्यता, कसे राहणार तापमान?

वायव्य अरबी समुद्र आणि महासागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे ...

२६ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार - Marathi News | The bitter cold will continue till January 26 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२६ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार

२३ जानेवारीपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, उत्तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे १०-१२ तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश राहील. ...