Orange Clean Plant Centre : संत्रा उत्पादकांसाठी मोठी बातमी. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नागपुरात 'क्लीन प्लांट सेंटर' उभारण्याची घोषणा केली आहे. निरोगी रोपे, सुधारित तंत्रज्ञान आणि नर्सरींना कोटींचे अनुदान विदर्भातील शेतीसाठी ही मोठी क्रांती ठरणार आहे. ...
Maharashtra Weather Alert : अंदमान-निकोबारपासून महाराष्ट्र आणि उत्तर भारतापर्यंत हवामान बदलाची प्रक्रिया वेगात सुरू आहे. पुढील तीन दिवसांत कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढणार आहे. त्यामुळे येत्या २४ तासात हवामानात होणार मोठा बदल होणार आहे.(Maharashtra Weat ...
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...
राज्यात आज मंगळवार (दि.१८) नोव्हेंबर रोजी एकूण ३०९२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ११४ क्विंटल गज्जर, २९२५ क्विंटल लाल, ६ क्विंटल लोकल, १५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. ...
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ...