शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

फिल्मी : १०-१५ नाही तर तब्बल 'इतके' किलो वाढवलं वजन, विकी कौशल असा बनला 'छावा'

फिल्मी : विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट

फिल्मी : सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

फिल्मी : मालाडच्या चाळीत वाढला, आज गाजवतोय बिग स्क्रीन; प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कोण?

फिल्मी : विकीची आई लाडक्या सुनेला लाडाने 'या' नावाने हाक मारतात, कतरिना कैफने केला खास खुलासा

फिल्मी : कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष

फिल्मी : दिमाखात रंगला IIFA 2024 पुरस्कार सोहळा! कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढवली शान, पाहा फोटो

फिल्मी : बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?