शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Chhaava Movie : 'छावा'मधली 'ती' सुंदरी कोण? अभिनयाबरोबरच होतेय सौंदर्याची चर्चा

फिल्मी : मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले

फिल्मी : Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

फिल्मी : 'छावा'मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने पाडली छाप; अभिनेत्याचे 'हे' सिनेमेही चांगलेच गाजले

फिल्मी : भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत

सखी : 'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

फिल्मी : विकी कौशलच्या 'छावा'मध्ये भाव खाऊन गेला संतोष जुवेकर, मराठी कलाकारांची सिनेमात हवा

फिल्मी : डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

फिल्मी : एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

फिल्मी : Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?