लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi | , फोटो

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा! - Marathi News | 'Hey' Hindi artists speak fluent Marathi, they still preserve the sweetness of Marathi! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा!

विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | Bollywood celebrities attended bhoot - part one - the haunted ship screening in Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

"bhoot : part one - the haunted ship" चा टीजर सोडा नुसते फोटो पाहूनही येईल अंगावर शहरे! - Marathi News | Just leave a teaser of "bhoot: part one - the haunted ship" to see the photos! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"bhoot : part one - the haunted ship" चा टीजर सोडा नुसते फोटो पाहूनही येईल अंगावर शहरे!

'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरीजच्या स्क्रीनींगला बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी केली गर्दी, बघा कोण कोण होतं! - Marathi News | Bollywood's top celebrities get screened for 'Forgotten Army' webseries, see who! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरीजच्या स्क्रीनींगला बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींनी केली गर्दी, बघा कोण कोण होतं!

तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | adorable Childhood Photos of bollywood celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का?

Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात - Marathi News | Grazia Millennial Awards 2019 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात

विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण - Marathi News | Vicky Kaushal New Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण

फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स - Marathi News | The '6' styling of the 'fashion' | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स