शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण

फॅशन : फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स

फिल्मी : विकी कौशल दिसला र्स्पोटी लूकमध्ये, चाहते म्हणाले 'हाउ इज द जोश'

फिल्मी : LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

फिल्मी : 'How’s The Josh! अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी!!

फिल्मी : अभिनेता विकी कौशलने आगामी चित्रपट 'मनमर्जियां'मध्ये केलीय हटके हेअरस्टाईल, या हेअरस्टाईलने तरूणाईला पाडलीय भुरळ

फिल्मी : 'मसान' फेम अभिनेता विकी कौशलचा सामाजिक कार्यात पुढाकार, पहा काय केलंय त्याने सामाजिक कार्य