लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | vicky kaushal reveals he has suffered from sleep paralysis interesting facts about his body | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Happy Birthday Vicky : होय, विकीला ‘गंभीर’ आणि ‘सुंदर’ असे दोन आजार आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. खुद्द विकीने याचा खुलासा केला होता. ...

Birthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार - Marathi News | Birthday special unknown facts about actor vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: 10 बाय 10चं घर ते आलिशान फ्लॅट, स्टंटमॅनचा मुलगा बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

या अभिनेत्याचे बालपण एका चाळीत गेले, 10 बाय 10 च्या घरात तो राहात होता. ...

ओय होय ! 'या' अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरला द्यायचा किसिंग सीन, नाव वाचून कतरिनाची वाढू शकते चिंता - Marathi News | Janhvi kapoor reveals she wants to do kissing scene with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओय होय ! 'या' अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरला द्यायचा किसिंग सीन, नाव वाचून कतरिनाची वाढू शकते चिंता

जान्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे तिने तिच्या करियरला सुरुवात केली. ...

'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी? - Marathi News | In 'Dostana 2', Karthik Aryan is not replaced by Vicky Kaushal, but Rajkumar Rao? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोस्ताना २'मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी विकी कौशल नाही तर राजकुमार रावची वर्णी?

करण जोहरचा चित्रपट 'दोस्ताना २'मधून नुकताच कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

शाहिद कपूर 'महाभारत'मध्ये साकारणार ही भूमिका - Marathi News | Shahid Kapoor will play this role in 'Mahabharat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर 'महाभारत'मध्ये साकारणार ही भूमिका

महाभारतावर आधारीत चित्रपटात शाहिद कपूर काम करताना दिसणार आहे. ...

कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मध्ये विकी कौशल की राजकुमार रावची होणार एंट्री! - Marathi News | Vicky kaushal or rajkummar rao may be enter in dostana 2 in place of kartik aaryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या 'दोस्ताना 2'मध्ये विकी कौशल की राजकुमार रावची होणार एंट्री!

Vicky kaushal or rajkummar rao may be enter in dostana 2 : कार्तिक आर्यनच्या उद्धाट वागण्यामुळे प्रोडक्शन हाऊसने तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जाते आहे ...

बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण - Marathi News | vicky kaushal positive for coronavirus, shared note on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण

अभिनेता विकी कौशलला कोरोनाची लागण झाली असून त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...

'रहना है तेरे दिल में' चा येणार सीक्वल, विकी कौशल आणि क्रिती सनॉन दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Rehna hai tere dil mein sequel vicky kaushal kriti sanon to star in the film reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रहना है तेरे दिल में' चा येणार सीक्वल, विकी कौशल आणि क्रिती सनॉन दिसणार मुख्य भूमिकेत

आर माधवन आणि दिया मिर्झाचा चित्रपट 'रहना है तेरे दिल में' हा हिंदी चित्रपटातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. ...