शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

सोशल वायरल : Viral Photo : तुम्हालाही प्रियाच्या 'या' फोटोमध्ये विकी कौशल दिसतोय का?

फिल्मी : विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण

फिल्मी : पार्टीत ड्रग्ज? विकी कौशलने आणि त्याच्या घरातल्यांनी 'त्या' रात्रीवर दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : 'या' अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना VIDEO VIRAL

फिल्मी : Video : नोरा फतेहीची Oops मोमेंट झाली कॅमेऱ्यात कैद, विकी कौशलसोबत करत होती डान्स

फिल्मी : कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर

फिल्मी : पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

फिल्मी : फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन

फिल्मी : 66th National Film Awards 2019: पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशल, आयुषमान खुराणा, अक्षय कुमारने दिल्या या प्रतिक्रिया

फिल्मी : विकी कौशल भारतीय जवानांसोबत घालवतोय वेळ, पाहा त्याचे फोटो