लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Vicky Kaushal Film SAM BAHADUR Release on 1 december 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'सॅम बहादूर' या दिवशी होणार रिलीज

Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण - Marathi News | Katrina Kaif: Katrina Kaif is once again fueling the talk of being pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण

Katrina Kaif : कतरिना कैफ तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. तिला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. ...

Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Govinda Naam Mera Song Bana Sharabi Teaser Vicky Kaushal Kiara Advani romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

विकी कौशल (Vicky Kaushal) तरूणाईचा लाडका अभिनेता. विकी नुकताच कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. पण सध्या विकी व कतरिना नाही तर विकी व कियारा अडवाणीची (  Kiara Advani )चर्चा आहे. ...

फोटोतील 'हा' मुलगा आज आहे तरुणींचा क्रश, 'बॅकग्राऊंड डान्सर'चा आहे अनुभव - Marathi News | vicky-kaushal-post-childhood-pic-being-background-dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'हा' मुलगा आज आहे तरुणींचा क्रश, 'बॅकग्राऊंड डान्सर'चा आहे अनुभव

अभिनेत्यांनी पोस्ट केलेले बालपणीचे फोटो अनेकदा ओळखुही येत नाहीत. आतासुद्धा एका अभिनेत्याने डान्स करतानाचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. ...

'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...' - Marathi News | amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदाचा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला - Marathi News | Why did Vicky Kaushala say 'My wife is smart and doctor', about Katrina vickey said it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला

सध्या विक्की आपल्या अनेक नवीन चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र, त्याने केलेल्या एका विधानानंतर चाहत्यांचे लक्ष त्याने स्वत:कडे वेधले आहे. ...

विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज - Marathi News | Vicky Kaushal film Govind Naam Mera will be released directly on OTT and not in theatres | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'गोविंद नाम मेरा' चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTTवर होणार रिलीज

Student Of The Year 3: ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर? - Marathi News | karan johar offers vicky kaushal student of the year 3 during govinda naam mera promoti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर?

करण जोहरने  (Karan Johar) अभिनेता विकी कौशल सोबतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. ...