लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Vicky Kaushal: चाळीत गेलं बालपण, ऑडिशनमध्ये हजारोवेळा झाला रिजेक्ट अन्..असं पलटलं विकी कौशल्याचं नशीब - Marathi News | Birthday special vicky kaushal films career unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal: चाळीत गेलं बालपण, ऑडिशनमध्ये हजारोवेळा झाला रिजेक्ट अन्..असं पलटलं विकी कौशल्याचं नशीब

विकीचे बालपण एका चाळीत गेले. मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो आई-वडील आणि भावासोबत राहात होता. ...

Happy Birthday Vicky Kaushal : विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव - Marathi News | vicky kaushal turns 35 today he is scared of water shared experience while shooting for bhoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला वाटते पाण्याची भीती, 'भूत' च्या शूटिंगवेळी आला धक्कादायक अनुभव

विकी कौशल 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

"कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर घटस्फोट देशील का? विकी म्हणतो, "मला आधी मोठं..." - Marathi News | vicky kaushal answers on question whether he would give divorce to katrina kaif if he found better heroine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कतरिनापेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर घटस्फोट देशील का? विकी म्हणतो, "मला आधी मोठं..."

घटस्फोटाच्या प्रश्नावर विकीचं उत्तर ...

विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल - Marathi News | Vicky Kaushals Bhangra with father sham kaushal goes viral katrina couldnt stop her laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. ...

चॅलेंज! फ्रीजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज बॉलिवूडवर करतोय राज्य - Marathi News | Do you know this small boy sitting in the fridge? today his a famous actor of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! फ्रीजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज बॉलिवूडवर करतोय राज्य

सोशल मीडिया स्क्रोल करताना आम्हाला एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सापडला. फोटोमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे. ...

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड - Marathi News | Siddharth-Kiara's wedding photo gets most likes on Instagram, breaks Vicky-Katrina, Ranbir-Alia's record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. ...

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...' - Marathi News | Vicky Kaushal's Shocking Statement During Katrina Kaif's Pregnancy Debate, Says - 'I'm A Perfect Husband...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान विकी कौशलचं हैराण करणारं विधान, म्हणाला - 'मी परफेक्ट नवरा...'

Katrina Kaif : गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका - Marathi News | Vicky Kaushal: Vicky Kaushal will play the role of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal: विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. यात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...