लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | stars abhishek bachchan to Riteish Deshmukh Sidharth Malhotra Ranveer Singh Vicky Kaushal Big B call their wives with unique names | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...

'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी - Marathi News | Ranbir Kapoor has put THESE conditions before signing Sanjay Leela Bhansali's 'Love And War' with Alia Bhatt and Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर' करण्यापूर्वी रणबीर कपूरनं दिग्दर्शक भन्साळींसमोर ठेवल्यात 'या' अटी

गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नाव सातत्याने चर्चेत आहे. ...

69th Filmfare Awards 2024: 'जवान', 'सॅम बहादूर' अन् 'Animal' चा दबदबा; वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट - Marathi News | Vicky, Shah Rukh and Ranbir dominated the 69th Filmfare Awards ceremony; See the full list of award ceremonies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th Filmfare Awards 2024: वाचा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट

69th Filmfare Awards 2024: जाणून घ्या, यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये कोणी मारली बाजी ...

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण; अनुभव शेअर करत रश्मिका म्हणाली... - Marathi News | Vicky Kaushal gives a sweet reply to Rashmika Mandanna's heartfelt note which she penned on wrapping up Chhava's shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण; अनुभव शेअर करत रश्मिका म्हणाली...

'छावा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ - Marathi News | OTT new released from Animal to Aquaman watch your favourite content this weekend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ

रणबीरचा Animal तर आलाच आणखी ओटीटीवर काय पाहण्यासारखं आहे वाचा ...

संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र - Marathi News | sanjay leela bhansali announced new movie love and war vicky kaushal alia bhatt and ranbir kapoor to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र

संजय लीला भन्साळींच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशल, आलिया भट आणि रणबीर कपूर हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे.  ...

कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री - Marathi News | Katrina Kaif Deepfake Video With Hristhik Roshan goes viral after Rashmika and Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

सोशल मीडियावर सध्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर - Marathi News | ram mandir pran pratishtapana bollywood celebrity selfie from ayodhya alia bhat rohit shetty ranbir kapoor vicky kaushal goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामभक्तीने भावुक अन् चेहऱ्यावर आनंद! अयोध्यानगरीतून सेलिब्रिटींचा सेल्फी समोर

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या फोटोंमधील सेलिब्रिटींच्या एका फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...