लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Viral Photo : तुम्हालाही प्रियाच्या 'या' फोटोमध्ये विकी कौशल दिसतोय का? - Marathi News | Do you also feel its vicky kaushal in this viral picture not priya prakash varrier | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Photo : तुम्हालाही प्रियाच्या 'या' फोटोमध्ये विकी कौशल दिसतोय का?

शुक्रवारी 13 सप्टेंबरपासून ट्विटरवर अचानक बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चर्चेमध्ये आला आहे. कारण आहे व्हायरल होणारा एक फोटो. तुम्हाला वाटलं असेल की विकीचा एखादा फोटो व्हायरल होत आहे. पण नाही... कारण भलतचं आहे... ...

विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण - Marathi News | Vicky Kaushal Crazy Female Fan Landed Up In His Apartment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या घरात जबरदस्ती घुसली होती फिमेल फॅन, त्याच्या घरातलेही झाले होते हैराण

विकी कौशलचा फॅन फॉलोविंग खूप वाढला आहे. ...

पार्टीत ड्रग्ज? विकी कौशलने आणि त्याच्या घरातल्यांनी 'त्या' रात्रीवर दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Vicky Kaushal Speak Over Allegations Of Drugs In Karan Johar House Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टीत ड्रग्ज? विकी कौशलने आणि त्याच्या घरातल्यांनी 'त्या' रात्रीवर दिली ही रिअ‍ॅक्शन

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती. ...

'या' अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना VIDEO VIRAL - Marathi News | Nora Fatehi Got Nervous In An Event , Know The Reason Behind It  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना VIDEO VIRAL

या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटचीही शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Video : नोरा फतेहीची Oops मोमेंट झाली कॅमेऱ्यात कैद, विकी कौशलसोबत करत होती डान्स - Marathi News | Video:Nora Fatehi Oops Moment Video Viral While Dancing With Vicky Kaushal At Pachtaoge Success Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : नोरा फतेहीची Oops मोमेंट झाली कॅमेऱ्यात कैद, विकी कौशलसोबत करत होती डान्स

पछताओगे या गाण्यावरील डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली. ...

कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर - Marathi News | Taapsee Pannu shares adorable throwback picture in school uniform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर

हा फोटो या अभिनेत्रीच्या चाहत्यांना खूप आवडत असून या फोटोवर ते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.  ...

पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य - Marathi News | Karan Johar furiously reacts to 'drug party' accusation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती.  या लेट नाईट पार्टीत  दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण हजर  होते. ...

फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन - Marathi News | Do you know this little girl sitting in the fridge? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन

ओळखा पाहू, बालपणीच्या या फोटोतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला ...