लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Watch Video : विकी कौशल- कतरीना कैफचा ‘लपंडाव’, जाणून घ्या काय आहे ही भानगड - Marathi News | vicky kaushal and katrina kaif tried to play hide and seek with paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Video : विकी कौशल- कतरीना कैफचा ‘लपंडाव’, जाणून घ्या काय आहे ही भानगड

अलीकडे असे काही झाले की, पुन्हा एकदा विकी व कतरीनाच्या रोमान्सच्या चर्चांना ऊत आला. ...

हा मुलगा आता बनला आहे तरुणींच्या दिल की धडकन, बॉक्स ऑफिसवर तिन्ही खानना देतो टक्कर - Marathi News | vicky kaushal childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा मुलगा आता बनला आहे तरुणींच्या दिल की धडकन, बॉक्स ऑफिसवर तिन्ही खानना देतो टक्कर

या अभिनेत्याच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. ...

डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश - Marathi News | Vicky Kaushal shares picture of mutton platter named 'How's The Josh' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश

होय, एका हॉटेलमध्ये एका पदार्थाला ‘हाऊज द जोश’  हे नाव देण्यात आले आहे. ...

विकी कौशलप्रमाणे त्याचा भाऊ सनीदेखील आहे हॅण्डसम, या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत - Marathi News | Sunny Kaushal is all set to play two characters in Bhangra Paa Le | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलप्रमाणे त्याचा भाऊ सनीदेखील आहे हॅण्डसम, या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याच्याप्रमाणे त्याचा भाऊ सनी कौशलदेखील बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. ...

तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का? - Marathi News | adorable Childhood Photos of bollywood celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का?

विकी कौशलच्या या फोटोवर दोन तासात आले 7 लाखापेक्षा जास्त लाईक्स, वाचा सविस्तर - Marathi News | Vicky kaushal seeks blessings at golden temple ahead of sardar udham singh second schedule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या या फोटोवर दोन तासात आले 7 लाखापेक्षा जास्त लाईक्स, वाचा सविस्तर

उरी सिनेमाच्या यशानंतर विकी कौशलच्या करिअरचा ग्राफ एका उंचीवर गेला आहे. विक्की सध्या आगामी सिनेमा सरदार उधम सिंगमध्ये व्यस्त आहे. ...

Vogue Beauty Awards 2019: सारा,जान्हवीला विसरा 'या' मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीला पाहा, दिसली इतकी ग्लॅमरस - Marathi News | Vogue Beauty Awards 2019: Shriya Pilgaonkar With Vicky Kaushal At The Red Carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vogue Beauty Awards 2019: सारा,जान्हवीला विसरा 'या' मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीला पाहा, दिसली इतकी ग्लॅमरस

Vogue Beauty Awards 2019: श्रियाने ब्लॅक शिमर स्ट्रीपलेस वनपिस परिधान केला होता. यावेळी तिच्या या स्टायलिश ड्रेसिंगमुळे ती जणू काही मस्त्यकन्येप्रमाणेच भासत होती. ...

'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक - Marathi News | Vicky kaushal sheds 13 kilos in 3 months for sardar udham singh biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक

विक्की कौशलने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. उरी सिनेमानंतर विक्की कौशल हे नाव एक रात्रीत घराघरात पोहोचले. ...