लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ! - Marathi News | Why Vicky Kaushal Became Popullar Face Of Bollywood -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने याबाबतीत टाकले इतर अभिनेत्यांना मागे, बनला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता !

विकीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘भूत’च्यामूळे आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमूळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि ह्यामूळेच तो नंबर वन स्थानी पोहोचला. ...

Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल - Marathi News | Video: Vicky Kaushal was spotted coloring Katrina Kaif at a Isha Ambani's Holi party tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की विकी कतरिनाला रंग लावतो आहे. ...

‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण  - Marathi News | salman khan do not like vicky kaushal due to katrina kaif-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

होय, बॉलिवूडचा आणखी एका अभिनेता सलमानच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेला आहे ...

'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा! - Marathi News | 'Hey' Hindi artists speak fluent Marathi, they still preserve the sweetness of Marathi! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' हिंदी कलाकार अस्खलितपणे बोलतात मराठी, आजही जपला आहे त्यांनी मराठीचा गोडवा!

अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत - Marathi News | Rumors have such a reaction that Vicki Kaushal's parents, he said, are real | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफवांवर असे रिअ‍ॅक्ट होतात विकी कौशलचे आईवडील, त्यानेच सांगितली हकीगत

विकी कौशलचे नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलेले आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. ...

भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी - Marathi News | Ayushmann's 'Shubh Mangal Zyada Saavdhan' Vs Vicky's 'Bhoot: The Haunted Ship': Which movie scored better at the box office on opening day? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान या दोन्ही चित्रपटांनी किती कलेक्शन केले याबाबत दोघांच्याही फॅन्सना उत्सुकता लागली आहे. ...

विकी कौशल का देतोय Haunted ठिकाणांना भेटी, जाणून घ्या यामागचे कारण - Marathi News | vicky kaushal visiting haunted places for bhoot part one the haunted ship promotions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल का देतोय Haunted ठिकाणांना भेटी, जाणून घ्या यामागचे कारण

विकीने गेल्या काही दिवसांत अनेक Haunted ठिकाणांना भेट दिली आहे. ...

विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | Bollywood celebrities attended bhoot - part one - the haunted ship screening in Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या Bhoot Part One: The Haunted Ship च्या स्क्रीनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी