जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथील शेतकरी अजिंक्य प्रभाकर मुरादे यांनी पारंपरिक पद्धतीने १ एकर क्षेत्रात वांग्याचे बारटोक वाण लावले. त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे. ...
bitter gourd tea कारल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये कारल्याचे काप वाळवून त्यापासून चहा बनविला जातो. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. चांगली मागणीसुद्धा आहे. चहा कसा बनवायचा ते पाहूया. ...
लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
Garlic Market Rate Update : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र ज ...