वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले. ...
Vegetable Farming : शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे परिसरातील भाजीपाला उत्पादकांना आढळून आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकेच नष्ट केली आहेत. ...
Potato Farming पारंपरिक व नकदी पिकांना बाजारात मिळणारा कमी भाव, तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेली उत्पादनात घट यामुळे शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीचे सातत्याने प्रयोग करतात. यंदा टाकळी राजेरायमध्ये ४०० एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे. ...
Palebhajya Lagwad भाजीपाला पिकांना वर्षभर मागणी असते. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वर्षभर उत्पादन घेता येणाऱ्या व कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड सोईस्कर ठरते. ...