कांशीनगर स्वयंरोजगार समितीअंतर्गत शुक्रवारी संविधान चौकात भाजीविक्रेत्यांनी प्रतिकात्मक भाजी विकून त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. तसेच येथील भाजीविक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ...
जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत. ...
सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत. ...
टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाऱ्या टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किलो टमाटर बाजारात विक ले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते सव्वाशे रुपये आहे. यामुळ ...
कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. ...
हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका. ...