पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्या ...
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली ...
कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर् ...
धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर ...