पितृपक्षाला प्रारंभ झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांना गवार शंभर रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागली. ...
नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली ...
कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे ...
सणवारामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने बटाटे, वांगे यांचे भाव वधारण्यासह कोथिंबीरच्या भावात दीडपटीने वाढ झाली. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.२९) सायंकाळी कोथिंबीर मालाची प्रचंड आवक वाढल्याने पन्नास पैसे बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर फेकून देत अश्रू ढाळत बाजार समितीतून काढता पाय घेतला. ...