लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

जळगावात भाज्यांमध्ये तेजी - Marathi News | Increase in vegetables in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात भाज्यांमध्ये तेजी

फळे,भाजीपाला : जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्यापर्यंत चांगली होती. मात्र चार-पाच दिवसांपासून भाज्यांची आवक कमी झाली.   ...

पितृपंधरवड्यात भाज्यांना उठाव नाही, मागणी घटली अन् दर घसरले - Marathi News | There is no raise in the paternity of the fathers, demand declined and rates declined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृपंधरवड्यात भाज्यांना उठाव नाही, मागणी घटली अन् दर घसरले

भाज्यांचे दर पडले : गवार, भेंडी, भोपळा, कारली दरात १० ते १५ टक्क्यांची घट ...

महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार - Marathi News | Bareja by going in inflation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महागाईच्या झटक्याने जालनेकर बेजार

परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे ...

पितृपक्षामुळे  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत  पालेभाज्या कडाडल्या - Marathi News | Due to patriarchy, Palebhajya was born in Nashik Agriculture Produce Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितृपक्षामुळे  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत  पालेभाज्या कडाडल्या

पितृपक्षाला प्रारंभ झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांना गवार शंभर रुपये किलो, तर मेथी जुडी ४० ते ४५ रुपये दराने खरेदी करावी लागली. ...

पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा - Marathi News |  Hope of Rabi season for farmers in eastern region | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली ...

महागाईत भाजीपाल्याची स्वस्ताई, जळगावात गृहिणींना दिलासा - Marathi News | Inflation of vegetables in inflation, relief to Housewives in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महागाईत भाजीपाल्याची स्वस्ताई, जळगावात गृहिणींना दिलासा

टमाटे १० रुपये प्रती किलो ...

संतप्त शेतकऱ्याने  टमाटे फेकले गुरांसमोर - Marathi News | An angry farmer threw tomatoes in front of the cattle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने  टमाटे फेकले गुरांसमोर

कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे ...

मिरची, वाटाणा, राजमा महाग; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी - Marathi News | Chilli, pea, rajma expensive; Demand for fruit due to Ganesh Festival | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिरची, वाटाणा, राजमा महाग; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी

गणेशोत्सवामुळे फळांनाही चांगली मागणी होती. मिरची, वाटाणा, शेवगा, राजमा या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. ...