लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे ख् ...
सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच ...
महापालिका झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये मोबाइल वाहनाद्वारे फळे व भाजीपाल्याची शेतकºयांकडून होम डिलिव्हरी होणार आहे. याविषयीचे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी चारही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. झोन १ रामपुरी कॅम्प अंतर्गत येणाºया ...
अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. ...
लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्य ...
शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्स ...
भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे. ...