एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर् ...
धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर ...
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे चहुबाजूंनी कापडी शामियाना लावून बाजार ‘बंदिस्त’ करण्यात आला. प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले. तेथून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आधी सॅनिटाईज केले जाते. आत प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातावर पुन्हा सॅनिटायझर दिले ...