वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Tips: वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेबाबत अनेक नियम सांगितले आहेत, ज्याची काळजी घेतल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता टिकून राहते आणि वास्तुलाभ मिळतात. या लेखात आपण अशा काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या उत्तर दिशेला ठेवणे फायदेशीर ठ ...
Gudhi Padwa 2025: चैत्र नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. शारदीय आणि शाकंभरी नवरात्रप्रमाणे चैत्र नवरात्रीत देवीची उपासना केली जाते. यावर्षी ३० मार्चपासून गुढी पाडव्याला (Gudi Padwa 2025) चैत्र नवरात्र (Chaitra Navratri 2025) सुरू होईल आणि ६ ए ...
Vastu Shastra: वास्तू दोष निर्माण होण्याची अनेक कारणं असतात. काही वेळेस वास्तू दोष अन्न निर्मिती प्रक्रियेतून किंवा अन्नपदार्थाशी संबधित बाबीतून निर्माण होऊ शकतो. म्हणून वास्तू शास्त्रात त्या संबंधीदेखील काही सूचना केल्या आहेत. ते दोष कसे दूर करायचे ...
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार निवडक विशिष्ट वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते. म्हणून वास्तू तज्ज्ञ या मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला देतात. या मूर्ती घरात ठेवल्याने नोकरी, व्यवसायात प्रगती होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रीमंतां ...
Kalashtami : कालाष्टमी ही काळभैरवाची जन्मतिथी असल्याने दर महिन्यातल्या वद्य अष्टमीला ती साजरी केली जाते. २० फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील कालाष्टमी आहे. त्यानिमित्त आपण करणार आहोत ती पूजा म्हणजे काय तर महादेवाच्या काळभैरव रूपाची पूजा! ज्यांच्या जवळप ...
Vastu Tips: वॉटर प्युरिफायर आता घरोघरी आले, मात्र पूर्वी पाणी शुद्धीकरणासाठी तुरटीचा स्वस्त आणि मस्त उपाय केला जात असे. तुरट रंगाची तुरटी, जिला हिंदीत फिटकरी असेही म्हटले जाते, तिचा वापर करून आपल्याला वास्तू दोष, कुंडली दोष, कर्जमुक्ती तसेच धनवृद्धी ...
Astro Tips: 'लग्न पहावे करून आणि घर पाहावे बांधून' अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. कारण या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे पार पाडताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. अशातच सध्या मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा लग्न कधी आणि कसे होणार याची मुलांना आणि पालकांन ...
Vastu Shastra: काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी बालपणापासून आपल्याला मुंग्यांची ओळख झाली आहे. काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंख मारून जातात, त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांना ही उपाधी दिली असावी. अशा मुंग्यांचे घरा ...